उखाने घेणे, ही खुपचं मजेदार परंपरा आहे. लग्न सराई असो किंवा पूजेचा
कार्यक्रम असो, आपल्याला नाव घेण्यासाठी सर्वजन आग्रह करतात. तर चला बघूया
मराठी उखाने.....
◆ काचेची साइकल धक्याने फूटली
उठा उठा राव पैसेंजर्स सुटली।
◆ ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल
.........चं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल।
◆ चहा केला नेवून दिला चिवडा केला ताजा
........चं नाव घेते पहला नंबर माझा।
◆ चांदीच्या वाटीत खड़ी साखर खड़े
............चं नाव घेते देवापुढे।
◆ सोन्याचं मंगलसूत्र सोनार्यानी घडवलं
......... साठी आई बापाला रडवलं।
◆ इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
........चं नाव घेते,चोरडियाची सून।
◆ आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
...........चं नाव घेते कूंकूं लावून।
◆ वीटा वर वीटा छत्तीस वीटा
........ ला सोडून सर्व फूटा ।
◆ कश्मीर मध्ये पहावे, भारताचे नंदनवन
......च्या साह्याने सुखी होते जीवन।
◆ रुसलेला राधेला, कन्हैया म्हणतो हास
......चं नाव घेते तुमच्यासाठी खास।
◆ हजार कबश्या पण एकचं फुटली
संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण ......पटली।
◆ सासरे आहे छान, सासू आहे हौसी
...... चे नाव घेते मंगल गौरी च्या दिवशी।
◆ ताजमहल बनवण्यासाठी कारागिर होते कुशल
......चं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल।
◆ यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासुरी
....... सोबत सुखी आहे सासरी।
◆ मोहन नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा
...... बरोबर संसार करीन सुखाचा।
◆ इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
.....चं नाव घेते...... ची सून।
मला आशा आहे, तुम्हाला हे मराठी उखाने नक्कीच आवडले असेल. तुमच्या मित्र मैत्रिणीं सोबत पन शेयर करा.
नक्की वाचा :- हिंदी उखाणे
मारवाड़ी उखाणे
मराठी उखाने
Marathi Ukhane
◆ काचेची साइकल धक्याने फूटली
उठा उठा राव पैसेंजर्स सुटली।
◆ ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल
.........चं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल।
◆ चहा केला नेवून दिला चिवडा केला ताजा
........चं नाव घेते पहला नंबर माझा।
◆ चांदीच्या वाटीत खड़ी साखर खड़े
............चं नाव घेते देवापुढे।
◆ सोन्याचं मंगलसूत्र सोनार्यानी घडवलं
......... साठी आई बापाला रडवलं।
◆ इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
........चं नाव घेते,चोरडियाची सून।
◆ आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
...........चं नाव घेते कूंकूं लावून।
◆ वीटा वर वीटा छत्तीस वीटा
........ ला सोडून सर्व फूटा ।
◆ कश्मीर मध्ये पहावे, भारताचे नंदनवन
......च्या साह्याने सुखी होते जीवन।
◆ रुसलेला राधेला, कन्हैया म्हणतो हास
......चं नाव घेते तुमच्यासाठी खास।
◆ हजार कबश्या पण एकचं फुटली
संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण ......पटली।
◆ सासरे आहे छान, सासू आहे हौसी
...... चे नाव घेते मंगल गौरी च्या दिवशी।
◆ ताजमहल बनवण्यासाठी कारागिर होते कुशल
......चं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल।
◆ यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासुरी
....... सोबत सुखी आहे सासरी।
◆ मोहन नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा
...... बरोबर संसार करीन सुखाचा।
◆ इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
.....चं नाव घेते...... ची सून।
मला आशा आहे, तुम्हाला हे मराठी उखाने नक्कीच आवडले असेल. तुमच्या मित्र मैत्रिणीं सोबत पन शेयर करा.
नक्की वाचा :- हिंदी उखाणे
मारवाड़ी उखाणे
Bahot badhiya Marathi ukhane
ReplyDeleteतुमचे मराठी उखाणे सर्वांना खूप आवडले
ReplyDelete